शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सफरचंद खा, पण जपून

By admin | Updated: August 18, 2014 23:13 IST

मानवी जीवन सुदृढ रहावे, यासाठी जेवणात रोज एक सफरचंद खाणे अगत्याचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, चकाकणारे सफरचंद खाणे आरोेग्यासाठी घातक ठरू शकते. सफरचंदावरील चकाकी

मेणाचा लेप : किडनीवर संभवतोे अनिष्ट परिणाम इंदल चव्हाण - अमरावतीमानवी जीवन सुदृढ रहावे, यासाठी जेवणात रोज एक सफरचंद खाणे अगत्याचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, चकाकणारे सफरचंद खाणे आरोेग्यासाठी घातक ठरू शकते. सफरचंदावरील चकाकी टिकून राहण्यासाठी त्यावर लावण्यात येणारे मेणाच्या लेपाचा परिणाम थेट किडनीवर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सफरचंद हे फळ लवकर खराब होणारे आहे. ते झाडावर असताना खराब होऊ नये, म्हणून त्यावर नैसर्गिकरित्या मेणासारखा पांढरा द्रव येतो; परंतु हे फळ तोडल्यानंतर व्यापारांना विकताना सफरचंद चकचकीत दिसावे म्हणून त्याला कापडाने पुसण्यात येते. त्यामुळे त्यावरील आवरण निघून जाते.त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आयात-निर्यात करताना सफरचंद फ्रेश दिसावे, यासाठी ते मेणाच्या पाण्यात बुडविले जाते. नंतरच ते पेटीत भरले जाते. ही प्रक्रिया एक्सपोर्ट करताना होते. याला रितसर परवानगी आहे. ताजेपणावर जाऊ नकाफलाहार घेणे शरीरासाठी लाभकारी आहे; मात्र, फळांचा दर्जा राखणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे चकचकीत दिसणारे व स्वस्त दिसणारे फळ खरेदी करणे योग्य ठरत नाही. कधीकधी ते शरीरासाठी हानीकारकही ठरू शकते. 'स्लो पॉयझन'सफरचंदावरील मेम पोटात गेल्याने त्याचा किडनीवर परिणाम होऊन प्रतिकारशक्ती कमी होते जाते. त्यामुळे किडन्या कमकुवत होतात. तसेच पचनशक्ती देखील कमी होऊ लागते. त्यामुळे असे मेणयुक्त सफरचंद खाल्ल्याने शरीरावर हळूहळू विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आल्याने स्लोपॉयझन असल्याचे सिद्ध होत आहे.