शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीमुळे राज्यातील उद्योग माघारले

By admin | Updated: March 6, 2015 00:44 IST

आतापर्यंत सामान्य वीज ग्राहकांवर ३५ टक्के वीज दरवाढीचा फटका बसला आहे. आता नव्याने वीज दरवाढ प्रस्तावित आहे.

अमरावती : आतापर्यंत सामान्य वीज ग्राहकांवर ३५ टक्के वीज दरवाढीचा फटका बसला आहे. आता नव्याने वीज दरवाढ प्रस्तावित आहे. औद्योगिक क्षेत्रात वीज हा महत्त्वाचा दुवा असून शेजारील राज्यांत कमी दरात वीज मिळत असल्याने महाराष्ट्रातील उद्योजक त्यांच्याशी स्पर्धा करु शकत नाहीत, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. वीज दरवाढीने उद्योजक हैराण झाल्यामुळे ते महाराष्ट्रातून अन्य राज्यात उद्योग हलवित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रोजगारनिर्मिती थांबली असून राज्य औद्योगिकदृष्ट्या माघारल्याचे शल्य उद्योजकांना आहे. म्हणून महावितरणद्वारे प्रस्तावित वीज दरवाढीला स्थगिती देऊन सामान्य ग्राहक, उद्योजकांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता दिलीप घुगल यांना मागण्यांचे निवेदन सादर करताना असोसिएशनचे अध्यक्ष विजय जाधव, नीलेश दम्माणी, अशोक गोयल, एफआयएचेअध्यक्ष किरण पातुरकर, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा, किशोर नालमवार, द्वारकाप्रसाद भंसाली, विजय मोहता, भरत भायाणी, नितीन मोहोड आदी उपस्थित होते.