शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 26, 2014 23:04 IST

शेतकऱ्यांचा जीवनसाथी असे बैलाला म्हटले जाते. शेतीच्या मशागतीची कामे बैलाच्या माध्यमातून होत असते. पोळयाच्या सणाला बळीराजा बैलांची पुजा करुन त्याला साज घालून पोळयात नेतात.

संजय खासबागे - वरुडशेतकऱ्यांचा जीवनसाथी असे बैलाला म्हटले जाते. शेतीच्या मशागतीची कामे बैलाच्या माध्यमातून होत असते. पोळयाच्या सणाला बळीराजा बैलांची पुजा करुन त्याला साज घालून पोळयात नेतात. स्थानिक केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षाची परंपरा जोपासणारा पोळा यंदाही भरला. तहसीलदार राम लंके यांच्या हस्ते पोळ्याचे तोरण तोडण्यात आले. ेतोरणाखाली शेकडो बैलजोडयांनी हजेरी लावली होती. शहरात तीन ठिकाणी पोळे भरतात. यामध्ये कडूचे गोठाण, आणि राजुरा नाका परिसरात पोळा भरतो. वर्षभर राबणाऱ्या बैलांना श्रृगांराने सजवून त्यांना गोडधोड खाऊ घालून पुजा केल्यानंतर पोळयात तोरणाखाली उभे राहण्यास नेतात. वेसन, घुंगरु, चवरे, दोर , झुला नवीन टाकल्या जातात. गळयातील रंगीबेरंबी माळा तर शिंगाना रंगरंगोटी करुन नववधूप्रमाणे सजविल्या जाते. केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षांपासून पोळा पारंपारीक पध्दतीने साजरा होतो. येथे तोरण बांधल्या जाते आणि तोरण बांधण्याचा मान आंडे परिवाराला असतो. यान कुटुुंबाकडून आयोजन केल्या जाते. कडूचे गोठाण आणि राजूरानाका परिसरातील पोळयामध्ये सुध्दा शेकडो जोडया हजर झाल्या होत्या. शहरातील तिन पोळयाचा कार्रुक्रम शांतते पार पडला. मात्र बदलत्या काळात गोधनावर संकट उभे ठाकल्याने बैलांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. मात्र, पोळयाची परंपरा शेकडो वर्षानंतरही निरंतर सुरु आहे. यामुळे ेया ऐतिहासिक पोळयाला अधिक महत्व आहे. यावेळी निळकंठ आंडे, वसुधा बोंडे, रमेश देशमुख, केदारेश्वर संस्थानचे ,अनिल जावळे, तहसीलदार राम लंके, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, एम.के.असनानी. रासेकर, ठाणेदार अर्जुन ठोसरे, शैलेश शेळके, उपनिरीक्षक सुबोध वंजारी, संगीता गावडे, शेख आदी उपस्थित होते.