शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीसाठी सदस्यांची रस्सीखेच

By admin | Updated: November 11, 2014 22:31 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांमध्ये २४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. एकूण दहा विषय समित्यांपैकी महत्वपूर्ण समिती असलेल्या जलव्यवस्थापन समितीसाठी काही जिल्हा परिषद सदस्यांनी

अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांमध्ये २४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. एकूण दहा विषय समित्यांपैकी महत्वपूर्ण समिती असलेल्या जलव्यवस्थापन समितीसाठी काही जिल्हा परिषद सदस्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.या समितीसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये काही प्रभावशाली जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा तसेच पंचायत समितीच्या सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नव्या पदाधिकारी निवड प्रक्रियेत काही सदस्यांना पदावर संधी मिळाल्यामुळे दहा विषय समित्यांपैकी आठ समित्यांमध्ये सुमारे २४ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी काही जिल्हा परिषद सदस्यांनी आतापासूनच आपल्या राजकीय ‘गॉडफादर’कडे लॉबिंग सुरू केले असल्याची माहिती आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीसाठी इच्छुक असणाऱ्यांची यादी मोठी आहे. यामध्ये प्रभावी राजकीय वजन असलेल्या सदस्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. यासाठी काही सदस्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.