शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शेती अवजारांची रक्कम होणार बँक खात्यात जमा

By admin | Updated: September 5, 2016 00:30 IST

शेतकऱ्यांना महामंडळामार्फत विविध प्रकारची अवजारे अनुदानाच्या माध्यमातून दिली जातात.

कृषिमंत्र्यांचे निर्देश : कृषी औद्योगिक महामंडळाला सूचनाअमरावती : शेतकऱ्यांना महामंडळामार्फत विविध प्रकारची अवजारे अनुदानाच्या माध्यमातून दिली जातात. मात्र बरेचदा या अवजारांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात. काही ठिकाणी ते वेळेवरदेखील उपलब्ध होत नाहीत. अशावेळी शेतकऱ्यांना शेतीपयोगी अवजारासाठीची अनुदानित रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करावी, अवजार पुरविण्यासाठी निश्चित धोरण ठरवावे, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिल्याचे या विभागातील सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, या बैठकीत कृषिमंत्र्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करण्याच्या सूचना दिल्यात. खत उत्पादनासाठी महामंडळाचे राज्यात सहा ठिकाणी कारखाने आहेत. महामंडळाच्या माध्यमातून कीटकनाशकेदेखील उत्पादित केली जातात. दरवर्षी चार लाख किलो कीटकनाशकांची निर्मिती केली जात असून ही कीटकनाशके खुल्या बाजार विक्रीसाठी प्रयत्न केले जात आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक तालुक्यात सेवा केंद्रप्रत्येक तालुक्यात कृषी अभियांत्रिकी सेवा केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून त्याद्वारे शेतकऱ्यांना एकाच छताखाली अवजारे, कीटकनाशके, खते, दुरूस्ती या सुविधा मिळतील. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. याशिवाय कृषी प्रक्रिया उद्योगात राज्याचा वाटा १३ टक्के आहे तर राज्य हे फळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्लस्टरनिहाय प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कृषी औद्योगिक महामंडळाने नोडल एजन्सी बनवणे अशा प्रकारच्या उपाययोजना प्रस्तावित असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. खताची किंमत ५० रुपयांनी घटणारमहामंडळनिर्मित खताच्या एका बॅगसाठी ८८५ रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागतात. मात्र येत्या रबी हंगामापासून महामंडळनिर्मित १८:१८:१० या खताची किंमत प्रतिबॅग ५० रुपये कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.