शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डीटीएड अभ्यासक्रमाला मिळणार नवसंजीवनी

By admin | Updated: March 22, 2015 01:26 IST

जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षणसास्त्र पदविका अभ्यासक्रम ‘डीटीएड’ आता डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन (डीईएड) नावाने ओळखला जाणारा आहे.

अमरावती : जिल्ह्यासह राज्यभरात शिक्षणसास्त्र पदविका अभ्यासक्रम ‘डीटीएड’ आता डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन (डीईएड) नावाने ओळखला जाणारा आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून बदलविण्यात येणार असून त्याचा आराखडादेखील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे डीटीएड अभ्यासक्रमाला नवसंजीवनी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या पसंतीला पडून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढविण्यास यांची मदत होणार आहे. दिवसेंदिवस डीटीएडसाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी होत असून त्याची विद्यार्थ्यामध्ये क्रेझही कमी होत आहे. या अभ्यासक्रमाकरिता महाविद्यालयाची संख्या ही मोठी आहे. अशातच अध्यापनाचा ढासळलेला दर्जा यावरदेखील ताशेरे ओढले जात होते. अशातच आता एनसीएफटीई २००९ व एसीटीई रेग्युलेशन २०१४ मधील मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (डीएलईडी) पुनर्रचित केलेला आहे. नव्या आराखड्यानुसार प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष कामाला प्राधान्य देणे, विद्यार्थ्यांना २० आठवडे शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करणे. अशा काही मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एटीकेटी असावी का पदविका अभ्यासक्रमातही सेमी इंग्रजी सुरु करावे का, कार्यानुभव कला, शारीरिक शिक्षण या विषयांची परीक्षा कॉलेज स्तरावर न ठेवता ती परिषदेकडून घेण्यात यावी का, याबाबत परिषदेने अभिप्राय मागविले आहेत. परिषदेच्या ६६६.े२ूी१३.ङ्म१ॅ.्रल्ल या वेबसाईटवर नवीन आराखडा प्रसिध्द करण्यात आला असून त्यावर अभिप्राय मागविण्यासाठी बुधवार २५ मार्चपर्यंत मुदत आहे. (प्रतिनिधी)