शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पालापाचोळ्याच्या आगीत हिरवेगार वृक्षांचे नुकसान

By admin | Updated: March 28, 2016 00:04 IST

शेतकरी शेतानजीकच्या धुऱ्यावरील पालापाचळा व वाढलेला गवत जाळण्यासाठी आगी लावत आहे.

अमानुषपणे कत्तल : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षअमरावती : शेतकरी शेतानजीकच्या धुऱ्यावरील पालापाचळा व वाढलेला गवत जाळण्यासाठी आगी लावत आहे. या मध्ये चांगली वृक्षसुध्दा जळून खाक होत आहे. परंतु या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. दर्यापूर - अमरावती मार्गावर असेच रोज शेताशेजारील धुऱ्यावरील वाढलेले गवत व पाला पेटविण्यात येत आहे. या मार्गावर वनविभागाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्ष लावली आहेत. काही झाडे मोठी झाली तर काही वृक्ष लहान आहेत. आगीमुळे झाडांचे बुंदे जळतात. यामुळे अनेक झाडे नष्ट होत आहेत. काही ठिकाणी उन्हळयात झाडांना आगी लावणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. झाडांना आगी लावल्या जातात त्यामुळे वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नंतर अर्धवट जळालेले खोड नाट्यमयरीत्या कापून नेण्यात येते हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातून त्यांना भरमसाठ पैसे मिळतो. मात्र या गंभीर प्रश्नांची फारशी दखल घेण्यात येत नाही. शासन वृक्ष लावण्यावर लाखो रुपये खर्च करते व रस्त्याच्या दोन्ही कळेला वृक्ष लावते व त्याचे संवर्धन करते मात्र झाडी मोठी झाल्यानंतर त्याची अमानुषपणे कत्तल करण्यात येत आहे. वृक्षतोड क रणाऱ्या टोळयांनी नविन फंडे वापरणे सुरू केला आहे. रात्री झाडांच्या बुंद्यांना आगी लावायच्या, असा धंदा सुरू आहे. त्यांमुळे काय करतात सार्वजनिक बांधकाम व वनविभागाचे अधिकारी, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. जिल्हाभर असा प्रकार सर्वच तालूकयात होताना आढळत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवरची झाडे सुध्दा अश्याच प्रकारे जाळण्यात येतात रविवारीसुध्दा अशा प्रकारे दर्यापूर-अमरावती मार्गावर पालापाचोळा पेटवून रस्त्यालगतची वृक्ष जाळण्यात आली आहे. (प्रतिनिधी)