शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत कोरोना ब्लास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

अमरावती : जिल्हा परिषदेतील १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नव्या वर्षात जिल्हा परिषदेत कोरोना ...

अमरावती : जिल्हा परिषदेतील १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नव्या वर्षात जिल्हा परिषदेत कोरोना संक्रमणाचा हा सर्वांत मोठा आकडा आहे.

जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मिळून सहा जण ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीत संक्रमित आढळून आले होते. त्यानंतर दोन ते तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेतील १०८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यासंबंधी १ मार्च रोजीच्या अहवालात एका उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यासह पंचायत, सामान्य प्रशासन, आराेग्य, सिंचन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रोजगार हमी योजना विभाग तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनातील एक असे १३ पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मिनीमंत्रालयात एकाच दिवशी मोठया प्रमाणात कोरोना संक्रमित आढळून आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता चिंता वाढली आहे.

बॉक्स

प्रशासनाकडून विभागाचे निर्जंतुकीकरण

जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या सर्व कार्यालयाचे फवारणी यंत्रणाद्वारे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दिलेल्या त्रिसूत्रीचे काटेकाेर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.