शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

एक हजाराची लाच घेताना हवालदाराला अटक

By admin | Updated: January 16, 2016 00:25 IST

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांकडून एक हजार रुपयांची लाच घेताना सरमसपुरा पोलीस ठाण्यातील हवालदाराला शुक्रवारी एका शीतपेयाच्या दुकानात लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात ...

लाचखोरी : तंटामुक्तीच्या अध्यक्षालाच मागितली लाचपरतवाडा : तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांकडून एक हजार रुपयांची लाच घेताना सरमसपुरा पोलीस ठाण्यातील हवालदाराला शुक्रवारी एका शीतपेयाच्या दुकानात लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.भरत बन्सीराम तंतरपाळे (४९, रा. सरमसपुरा पोलीस स्टेशन) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे. सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाविरूध्द पोलीस स्टेशनमध्ये अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. त्याचा समझोता करण्यासाठी हवालदार भरत तंतरपाळे याने दोन हजार रुपयांची लाच संबंधित अध्यक्षाला मागितली होती व त्या बदल्यात प्रकरणाचा निपटारा कमी करण्याची हमी दिली होती. त्याप्रकरणी एक हजार रुपयांमध्ये समझोता झाला. शुक्रवारी ही रक्कम पोलीस स्टेशन पुढील एका शीतपेयाच्या दुकानात देण्याचे ठरले. तशी माहिती तक्रारकर्त्याने लाचलुचपत खात्याला दिली असता सापळा रचण्यात आला. त्यामध्ये संबंधितांकडून एक हजार रुपयांची लाच घेताना भरत तंतरपाळे याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक ए.डी. चिमोटे, अमरावती परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनात घटकप्रमुख आर.बी.मुळे, निरीक्षक राजवंत आठवले, भातकुले, सानप, वाडेकर, धानोरकर, ठाकूर, ताहेर, बिरोले, अकबर खान, जाकीर खान यांच्या पथकाने कारवाई केली. (प्रतिनिधी)