शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
5
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
6
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
7
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
10
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
11
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
12
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
13
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
14
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
15
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
16
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
17
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
18
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
19
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
20
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी सक्तीविरोधात व्यावसायिकांचा बंद

By admin | Updated: May 15, 2014 23:03 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्याची महापालिकेकडून केली जात असलेल्या सक्तीच्या विरोधात गुरूवारी येथील तखतमल इस्टेट व्यापारी संकुलातील व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने बंद केली.

प्रतिष्ठान सील : आकस्मिक कारवाईचा निषेध

अमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरण्याची महापालिकेकडून केली जात असलेल्या सक्तीच्या विरोधात गुरूवारी येथील तखतमल इस्टेट व्यापारी संकुलातील व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने बंद केली. व्यावसायिकांनी अचानक घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. कारवाईच्या निषेधार्थ दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली.

येथील जयस्तंभ चौकालगतच्या तखतमल इस्टेटमधील संस्कृती साडी सेंटरने एलबीटीचा भरणा न केल्याच्या पार्श्‍वभूमिवर कमलेश पिंजानी व प्रकाश पिंजानी यांच्या नावे ५ वेळा प्रशासनाने नोटीस बजावल्या. कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने १ एप्रिल रोजी एलबीटी विभागाने १0 हजार रूपयांच्या मागणीची नोटीस बजावली. या नोटीसला सुध्दा पिंजानी बंधुंनी प्ररिसाद दिला नाही. अखेर गुरूवारी आयुक्त अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार ‘संस्कृती साडी’ हे प्रतिष्ठान सील करण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर एलबीटी महसूल रक्षणार्थ तपासणी व जप्तीचे आदेश जारी करण्यात आले. मात्र, ही कारवाई दडपशाहीने होत असल्याचा आरोप करीत व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने बंद केली. ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. जप्ती कारवाई दरम्यान उपायुक्त रामदास सिध्दभट्टी, एलबीटी निरिक्षक योगेश पिठे, अधिक्षक सुनील पकडे, रितेश देसाई, दुर्गादास मिसाळ, श्रीराम आगाशे, राजू वाठोळकर, रूपेश गोलाईत, कमल देसाई, अजय राठोड, स्वप्नील रामशे, प्रदीप झंझाड,प्रशांत राऊत, माहुलकर आदी उपस्थित होते.

दुकान सील करण्यापूर्वी प्रशासनाने दंड भरण्याचा अवधी दिला नाही, असे पिंजानी बंधुंचे म्हणणे आहे. परंतु प्रशासनाने वारंवार संधी दिली, तरीदेखील एलबीटी भरण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने जप्तीची कारवाई केली, असे जकात विभाग प्रमुख सुनील पकडे यांनी