शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कक्ष अधिकाऱ्यांचा सीईओंनी घेतला क्लास

By admin | Updated: September 10, 2014 23:19 IST

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागातील कक्ष अधिकाऱ्यांचा बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी आणि प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद

अमरावती : जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागातील कक्ष अधिकाऱ्यांचा बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी आणि प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद यांनी क्लास घेतला. यावेळी प्रशासकीय कामातील दफ्तर दिरंगाई दूर करून प्रलंबित कामे तातडीने निकाली काढावे, असे निर्देश कक्ष अधिकाऱ्यांना देण्यात आले.जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य, महिला व बालकल्याण, बांधकाम, समाजकल्याण, पाणी पुरवठा, सिंचन, सामान्य प्रशासन, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण, या विभागासह जिल्ह्यातील १४ पंचायत समितीमधील सर्व कक्ष अधिकारी आदींकडून मुख्यकार्यकारी अधिकारी भंडारी यांनी लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणांची अद्ययाव तस्थिती, सेवानिवृत्ती प्रकरणे ( शिक्षक संवर्गासह) खाते चौकशी प्रकरणे बिंदू नामावली अद्ययावत करणे, मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कार्यलयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रांचा आढावा, आमदार आणि खासदार यांचे कडून प्राप्त झालेल्या पत्रांवर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा व जिल्हा परिषद सदस्यांकडून प्राप्त झालेल्या पत्रांवर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व कक्ष अधिकाऱ्यांकडून वरील विषयावर मुद्देनिहाय मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी चर्चा करून काही महत्त्वाच्या सूचना दिल्यात. या बैठकीला १४ पंचायत समितीमधील सर्व सहायक, प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलेल्या सूचनांचा काटेकोर पालन करण्याचे निर्देश मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी दिले.