शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा @ ४०

By admin | Updated: May 20, 2016 00:07 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचे तापमान इतिहासात प्रथमच ४० डिग्री सेल्सिअसवर

नंदनवन ‘हॉट’ : ऐतिहासिक तापमानाची नोंद नरेंद्र जावरे चिखलदराविदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याचे तापमान इतिहासात प्रथमच ४० डिग्री सेल्सिअसवर नोंद १८ मे रोजी करण्यात आली. विदर्भातील या सुविख्यात हिल स्टेशनमध्ये पहिल्यांदाच एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक सिपना महाविद्यालयाच्या तापमान केंद्रावर ही नोंद करण्यात आली. सातपुडा पर्वतरांगांवर वसलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर ८ डीग्रीच्यावर आजपर्यंत तापमान कधीच गेले नाही. मात्र, मागील आठवड्यापासून राज्यभरात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेमध्ये चिखलदऱ्याची देखील होरपळ होत आहे. समुद्र सपाटीपासून ३६०० फुट उंचीवरील ठिकाण पहिल्यांदाच एवढे तापले आहे. जिल्ह्यातील इतर भागापेक्षा येथील सरासरी तापमान नेहमीच फार कमी असते. पण, यंदा १८ मे रोजी येथे ऐतिहासिक तापमानाची नोंद झाली. यावरून यंदाच्या उन्हाळ्याच्या तीव्रतेची कल्पना येऊ शकते. पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळेच चिखलदऱ्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी तापमानाने असा कहर केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.