शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री घेणार जिल्ह्याचा आढावा

By admin | Updated: December 11, 2015 00:38 IST

हिवाळी अधिवेशनाच्या काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागाची बैठकीचे वेळापत्रकच जाहीर करण्यात आले आहे.

नागपुरात बैठक : अधिकाऱ्यांचा ताफा रवाना अमरावती : हिवाळी अधिवेशनाच्या काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागाची बैठकीचे वेळापत्रकच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील समस्यांचा आढावा विधान भवनात दुपारी ४ वाजता घेणार आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा ताफा उपराजधानीकडे रवाना झाला आहे. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवारची कामे, शेतकरी आत्महत्याची स्थिती, विद्युत जोडणी, भ्रष्टाचाराची प्रकरणे, कायदा व सुव्यवस्था स्थिती, रिक्त पदांचा अनुशेष व अन्य महत्वाच्या विषयावर बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, पालक सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त,महावितरणचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ व अन्य महत्वाचे अधिकारी बैठकीत सहभागी होणार आहेत. आढावा बैठकीसाठी आवश्यक माहितीची प्रक्रिया गुरूवारी महसूल, कृषी, स्ािंचन, बांधकाम, जिल्हा परिषद व अन्य विभागात बैठकीची एकच लगबग सुरू होती.या मागण्या ऐकणारजिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी भूसंपादनकरिता निधीची मागणी, कृषीपंपांना वीज जोडणी तसेच ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकांची स्थापना करणे, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ग्रामीण भागात रुग्णालये उभारण्यासंबंधीचे प्रस्ताव, मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडले जाणार आहे. याशिवाय मेळघाटातील कुपोषण व अन्य आरोग्य सेवा सुनियोजित बनविण्याकरिता नवीन तंत्रज्ञान असलेली अ‍ॅम्बुलन्स यासारख्या मागण्यांमधून शेतकरी व मेळघाट विकास हा उद्देश जिल्हा प्रशासनाचा आहे.