शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाईन अ‍ॅप’वर फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

अभिजित ठवरे यांनी ६ जूून २०१९ रोजी ट्रेड इंडिया या ऑनलाईन कॉमर्स अ‍ॅपवर टिनपत्र्यांची ऑनलाईन नोंदणी केली. त्यानंतर संबंधित कलायतीस स्टील अ‍ॅन्ड पॉवर लिमिटेडचा संचालक अशी बतावणी करून आरोपी सुमितकुमार डे (रा. महराजा नंदकुमार रोड, आरामबाजार, कोलकत्ता) याने अभिजित यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यासाठी अभिजित यांनी आरोपीच्या कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात १० लाख ६७ हजार रुपयांचा धनादेश जमा केला.

ठळक मुद्देटिनपत्रे पोहोचलीच नाहीत : आरोपी कोलकत्याचा, केवळ गुन्ह्याची नोंद, तपास शून्य

कॉमर्स अ‍ॅपवर १० लाखांचा गंडालोकमत न्यूज नेटवर्कधारणी : ट्रेड इंडिया या ऑनलाईन कॉमर्स अ‍ॅपवर ऑनलाईन नोंदणी व रकमेचा भरणा करूनही मालाची डिलिव्हरी न करता फसवणूक करण्यात आली. ९ लाख ६० हजार रुपयांच्या या फसवणूक प्रकरणात धारणी पोलिसांनी कलकत्याच्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. येथील तलई कॅम्प भागातील अभिजित अरूण ठवरे असे गंडविले गेलेल्या ग्राहकाचे नाव आहे.अभिजित ठवरे यांनी ६ जूून २०१९ रोजी ट्रेड इंडिया या ऑनलाईन कॉमर्स अ‍ॅपवर टिनपत्र्यांची ऑनलाईन नोंदणी केली. त्यानंतर संबंधित कलायतीस स्टील अ‍ॅन्ड पॉवर लिमिटेडचा संचालक अशी बतावणी करून आरोपी सुमितकुमार डे (रा. महराजा नंदकुमार रोड, आरामबाजार, कोलकत्ता) याने अभिजित यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यासाठी अभिजित यांनी आरोपीच्या कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात १० लाख ६७ हजार रुपयांचा धनादेश जमा केला. संपूर्ण रक्कम पाठवूनदेखील आरोपीने टिनपत्र्यांची डिलिव्हरी केली नाही. त्यामुळे अभिजित यांनी आरोपीसोबत संपर्क साधून टिनपत्रे पाठविण्याची किंवा रक्कम परत करण्याची मागणी केली.आरोपीने १०.६७ लाखांपैकी १ लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित रक्कम सहा महिने होऊनही परत केली नाही. त्यामुळे अभिजित ठवरे यांनी ४ जानेवारी रोजी धारणी पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार नोंदविली. सदर तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, आयटी अ‍ॅक्टच्या कलम ६६ (ड) नुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास पोलीस करीत आहे.

टॅग्स :onlineऑनलाइन