शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: October 14, 2015 00:25 IST

टेंभूरखेडा येथील एका सुशिक्षित बेरोजगाराला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याचे आमिष आणि नियुक्ती पत्र देऊन ...

वरुड पोलिसात तक्रार : राज्यात टोळी सक्रिय असल्याची चर्चा वरुड : टेंभूरखेडा येथील एका सुशिक्षित बेरोजगाराला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याचे आमिष आणि नियुक्ती पत्र देऊन लाखो रुपयांनी एका युवकासह पत्रकाराला गंडविल्याची घटना नुकतीच घडली. बेरोजगारांना नोकरीचे प्रलोभने देऊन गंडविणारी टोळी राज्यात सक्रिय असल्याची चर्चा आहे.फसवणूक झालेल्या युवकाचे नांव सुमेध नरेंद्र सोनुले २९ असे आहे. सदर युवकाने वृत्तपत्राताील जाहिरात पाहून संबंधित कंपनीकडे नोकरीकरीता अर्ज केला होता. यानुसार कंपनीने मोबाईलवर मुलाखत घेण्यात येवून थेट नियुक्ती पत्र ई मेलवर पाठविण्यात आले. याकरिता तालुका समन्वयक म्हणून तक्रारकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानुसार तालुका समन्वयकाला ग्रामसमन्वयकाची निवड करायची होती. याकरिता तालुका समन्वयकाला २० हजार आणि ग्रामसमन्वयकासाठी ६ हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागत होती. यानुसार तक्रारकर्ते सुमेध नरेंद्र सोनुले यांनी वरूड तालुका समन्वयक तर शेंदूरजनाघाट येथील अतुल काळे हे मोर्शी तालुका समन्वयक पदावर निुयक्त झाले होते. तालुका समन्वयकाकडून ग्राम समन्वयकांची नियुक्ती करुन घेण्यात आली. यामध्ये सुमेध सोनुले यांनी ९८ हजार, तर अतुल काळे यांचेकडून ८० हजार रुपये घेतले. सदर रक्कम ही कंपनीच्या नावावर असलेल्या खात्यात जमा न करता लोखंडे नामक महिला सदर शाखेच्या नागपूर कार्यालयात वरिष्ठ लिपिक आहे, असे सांगून ८७२३१०११०००३३०२ या खात्यावर पैसे जमा करण्यास सांगितले. यावरुन दोन्ही युवकांनी पैसे पाठविले. यांनतर कराळे, मोहिते आणि लोखंडे नामक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी बंद येत आहे. युवकांची फसवणूक केल्याचे उघड झाले.