शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

फरकाचे ‘ते’ शुल्क मोजावे लागणार

By admin | Updated: January 14, 2017 00:10 IST

प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहन नोंदणी, परवाना नुतनीकरणाच्या धोरणात केंद्र शासनाने बदल केला आहे.

नवा निर्णय : नोंदणी, नूतनीकरणाचा समावेशअमरावती : प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहन नोंदणी, परवाना नुतनीकरणाच्या धोरणात केंद्र शासनाने बदल केला आहे. त्याअनुषंगाने २९ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ या आठ दिवसांतील आरटीओत झालेल्या विविध कामांच्या फरकाचे शुल्क वाहनधारकांना मोजावे लागणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ व दळणवळण मंत्रालयाने २९ डिसेंबर २०१६ च्या अधिसूचनेनुसार केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा करून नवीन मोटारवाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहनांवर कर्जाच्या बोझ्याची नोंद घेणे, उशिरा वाहन हस्तांतरण, तात्पुरती कायम अनुज्ञप्ती काढणे, अनुज्ञप्तीचे नूतनीकरण करणे, अनुज्ञप्तीवर नवीन संवर्गाची नोंद घेणे, वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले असेल व इतर विविध कामकाजाची २९ डिसेंबरपासून शुल्कवाढ केली आहे. ज्या मोटर वाहन अनुज्ञप्ती धारकांनी २९ डिसेंबर ते ६ जानेवारी २०१७ या कालावधीत जुन्या दराने शुल्काची आकारणी केलेल्या वाहनधारकांनी वाहन नोंदणीकरीता, अनुज्ञप्ती नूतनीकरणाकरिता तसेच नवीन अनुज्ञप्तीकरिता अर्ज केले आहेत. याशिवाय वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण केले असेल किंवा इतर कारणास्तव कार्यालयात सादर केले असतील त्यांना शुल्कातील फरकाची रक्कम भरावी लागणार असून त्याशिवाय त्यांनी सादर केलेले विविध कामांचे अर्ज निकाली काढण्यात येणार नाहीत. यासाठी विहित वेळेत वाहनांची कागदपत्रे अनुज्ञप्तीप्राप्त करून घेण्यासाठी वाजवी शुल्काची रक्कम भरावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.