शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

घटांगनजीक अपघात, सहा जखमी

By admin | Updated: May 19, 2016 00:12 IST

धामनगाव रेल्वे येथून आजारी आईला इंदूर येथे परिवारासह खाजगी कुझर गाडीने नेतांना बुधवारी पहाटे ४ वाजता टिप्पर ने जोरदार धडक दिली.

एक गंभीर : धामणगाव रेल्वे येथील सूर्यवंशी कुटुंब जखमीपरतवाडा : धामनगाव रेल्वे येथून आजारी आईला इंदूर येथे परिवारासह खाजगी कुझर गाडीने नेतांना बुधवारी पहाटे ४ वाजता टिप्पर ने जोरदार धडक दिली. यात धामनगाव रेल्वे येथील सूर्यवंशी कुटुंबातील चार, चालक व त्याचा मित्र जखमी झाले. त्यांचेवर परतवाडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. सुरेश सूर्यवंशी (६०), मंगला सूर्यवंशी (५५), शांता सूर्यवंशी (८०), लीलाबाई सूर्यवंशी (४५) सर्व रा.धामणगाव रेल्वे, चालक शे.सादिक ऊर्फ जावेद जाकीर (२६) रा.देवगाव त्याचा मित्र शे.करिम जफर रा.हिरापुरा अशी जखमींची नावे आहे. चालक गंभीर जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.शांताबाई सूर्यवंशी या वृध्दा सतत आजारी असल्याने धामनगाव रेल्वे येथे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कुणीच नाही. सूर्यवंशी कुटुंब इंदूर स्थाईक झाले. परिणामी त्यांना सोबत नेण्यासाठी धामणगाव येथून गजानन बनकर यांच मालकीची एम.एच.२७ ए.सी.८१२१ कुझर गाडी सूर्यवंशी यांनी भाड्याने केली होती. परतवाडा, धारणी मागे इंदूरसाठी जात असताना चिखलदरा तालुक्यातील घटांग ते बिहाली दरम्यान विरुध्द दिशेने येणाऱ्या टिप्पर येणाऱ्या टिप्पर एच.एच.२७ एक्स ४३८० ने धडक दिली. यात कुझरमधील सर्व सहा जण जखमी झाले. घटनेची माहिती परतवाडा पोलिसांना देण्यात आली. मिळेल त्या वाहनाने जखमींना येथील खाजगी दवाखान्यात पोलिसांनी भरती केले.तीन तास वाहतूक ठप्प परतवाडा इंदूर हा आंतराज्यीय महामार्ग असल्याने रात्री प्रत्येकी दोन तासांनंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे जंगल असल्याने सोडण्यात येते. त्यामुळे बुधवारी पहाटे ४ वाजता अपघात झाल्यानंतर जवळपास तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. सोबत जाणे पडले महागदेवगाव येथील क्रुझरचा चालक सादिक परतीच्या प्रवासात एकटा राहणार असल्याने त्याने अचलपूर येथील मित्र शे.फरियान सोबत घेतले होते. मदतीला गेलेल्या मित्र अपघातात जखमी झाला.