शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पुलाचे बांधकाम त्वरित करा !

By admin | Updated: August 7, 2016 00:12 IST

वेणी गणेशपूर ते खंडाळा मार्गावरील रखडलेल्या पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करा व त्या पुलावरून पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत द्या,...

नागरिकांची मागणी : मृताचे कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यानांदगाव खंडेश्वर : वेणी गणेशपूर ते खंडाळा मार्गावरील रखडलेल्या पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करा व त्या पुलावरून पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत द्या, या मागणीसाठी शनिवारी खंडाळा व वेणी (गणेशपूर) येथील शेकडो नागरिक तहसील कार्यालयावर धडकले. या मागणीचे निवेदन शिवसेनेचे प्रमोद कठाळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन सादर केले. वेणी गणेशपूर येथून नांदगावच्या शाळेत जाणारे विद्यार्थी, तसेच मंगरुळ चवाळा येथील नागरिक व मजूर याच पुलावरून रोज जाणे-येणे करतात. खंडाळा येथील गजानन अंबाडरे हा या बाजूने जात असताना पावसामुळे नाल्याच्या पुरात पाय घसरून पडला. व पुरात वाहात जाऊन त्याचा जीव गेला. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी या अर्धवट पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करा व त्या मृताच्या कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत करा. यासाठी वेणी व खंडाळ्याचे शेकडो नागरिक तहशील कार्यालयावर धडकले व त्यांनी तहशीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी शिवसेनेचे प्रमोद कठाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद ठाकरे, नगरसेवक अरूण लहाबर, विजय ठाकरे, अशोक जोगे, राजू जगताप, रामराव अंबाडरे, श्रीकांत तिडके, मिलिंद ठाकरे, ज्ञानेश्वर अंबाडारे, निकेत ठाकरे, रमेश थुरभलाई, सुनील ठाकरे, विजय ठाकरे, अविनाश ठाकरे, दीपक गावंडे, भाष्कर काळे, दिगांबर आमडारे, ज्ञानेश्वर आमडारे, नासिर खॉ पठान, नितेश जोगे व वेणी गणेशपूरचे नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)