शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक करावयाच्या उपायोजनांसाठी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक करावयाच्या उपायोजनांसाठी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

........................................

झेडपीत आमसभेची तयारी

अमरावती : जिल्हा परिषदेची दर तीन महिन्यांतून एकदा होणारी आमसभा येत्या २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

.................................

पाणीटंचाई आराखड्यासाठी सभा

अमरावती : दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भेडसावणाऱ्या पाणीटंचाईची समस्या निवारणार्थ पंचायत समितीत आमदारांच्या उपस्थित बैठकी घेणे सुरू झाले आहेत. यात चांदूर रेल्वे, तिवसा येथे बैठकी पार पडल्या आहेत.

.........................

जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

अमरावती : दोन दिवसांपासून ग्रामीण भागापाठोपाठ शहरातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, मपलट,टोपीचा वापर अधिक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

...........................................

रासेगाव ते काकडा रस्त्याची दुरुस्ती केव्हा

अचलपूर : रासेगाव ते काकडा गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघणे खड्डे पडले आहेत. परिणामी या मार्गावरून वाहन चालविणेही कठीण झाले आहे. रस्ता नादुरुस्त असल्याने वाहनधारकांसोबतच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

............................