शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 5:00 AM

लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ३ या वेळेत ‘लोकमत’ कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’चा सामाजिक उपक्रम : सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकमत वृत्तपत्र समूह व नागपूर स्थित लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ३ या वेळेत ‘लोकमत’ कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती, नागरिक, सेवाभावी संस्था, शासकीय-खासगी संस्थांचे कर्मचारी, समाजसेवक, सामाजिक-राजकीय कार्यकर्ता, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणत्र व आकर्षक गिफ्ट देण्यात येईल. या रक्तदान अभियानात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूहाने केले. अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे किंवा ९२७०१३१५८०, ८१८००१८१८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक