बडनेऱ्यातील युवकाचा पुण्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:44+5:302021-05-19T04:13:44+5:30

---------------- अऱ्हाड-कुऱ्हाड येथे क्षुल्लक कारणावरून मारहाण बडनेरा : दुसऱ्याच्या ट्रॅक्टरने शेतीची मशागत का केली, अशी विचारणा करीत प्रकाश डकरे ...

Badnera youth dies in Pune | बडनेऱ्यातील युवकाचा पुण्यात मृत्यू

बडनेऱ्यातील युवकाचा पुण्यात मृत्यू

----------------

अऱ्हाड-कुऱ्हाड येथे क्षुल्लक कारणावरून मारहाण

बडनेरा : दुसऱ्याच्या ट्रॅक्टरने शेतीची मशागत का केली, अशी विचारणा करीत प्रकाश डकरे (५५) याने वासुदेव सर्जेराव सामटकर (५९, रा. सामरानगर, अमरावती) यांना अऱ्हाड-कुऱ्हाड येथे मारहाण केली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी भादंविचे कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

-------------

मद्यपी पतीने पत्नीला बुकलले

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साधना कॉलनी येथे मद्यपी पतीच्या जाचाला कंटाळून वेगळे राहणाऱ्या पत्नीला मुलाला भेटू न देण्याच्या बहाण्याने पत्नीला मारले. त्यापूर्वी त्याने लाथेने दार तोडले. यात त्याच्या सासूला किरकोळ जखमा झाल्या. पोलिसांनी १७ मे रोजी दिनेश ताराचंद डोंगरे (३५, रा. कैलासनगर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम २९४, ३२३, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Badnera youth dies in Pune