शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांचा एकदिवसीय लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 05:00 IST

आशा, गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. सामाजिक सुरक्षा, पेन्शन, मेडिकल योजना लागू करावी. ४५ व्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना किमान २२ हजार रुपये वेतन लागू करावे. ग्रामपंचायतीच्या उपलब्ध निधीतून आशा व गटप्रवर्तकांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मागील फरकासह एप्रिल २०२० पासून देण्यात यावा. कोविड लसीकरणासाठी आशांची बंधनकारक नसतानाही सेवा लावली जात आहे.

ठळक मुद्देझेडपी, जिल्हा कचेरीसमाेर आंदोलन; आरोग्य यंत्रणेवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाकडे प्रलंबित असलेल्या  विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) ने १५ जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक संप केला. जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आशा वर्कर-गटप्रवर्तक संघटनेने आंदोलन करीत मागण्यांकडे लक्ष वेधले.आशा, गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. सामाजिक सुरक्षा, पेन्शन, मेडिकल योजना लागू करावी. ४५ व्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना किमान २२ हजार रुपये वेतन लागू करावे. ग्रामपंचायतीच्या उपलब्ध निधीतून आशा व गटप्रवर्तकांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मागील फरकासह एप्रिल २०२० पासून देण्यात यावा. कोविड लसीकरणासाठी आशांची बंधनकारक नसतानाही सेवा लावली जात आहे. त्यासाठी मानधनाची विशेष तरतूद करण्यात यावी. प्रतिदिन ५०० रुपये भत्ता देण्यात यावा  आदी १५ मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला हाेता. शासनाने याबाबत  तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलनात सीटूचे सुभाष पांडे, वंदना बुरांडे तसेच आयटकचे सविता आकोलकर, प्रफुल्ल देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने आशा सेविका व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.

 

टॅग्स :Strikeसंपagitationआंदोलन