शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटक पदार्थ विक्री करणाऱ्याला अटक

By admin | Updated: October 12, 2015 00:26 IST

कॅल्शिअम कार्बाईड या ज्वलनशील पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली.

खळबळ : नागपुरी गेट पोलिसांची कारवाईअमरावती : कॅल्शिअम कार्बाईड या ज्वलनशील पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. राजेश सामनदास शादी (४२, रा. बालाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ३ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांचे पथक शनिवारी गस्तीवर असताना त्यांना इतवारा बाजारातील सिंधी किराणा लाईनमधील राजेश हार्डवेअर अ‍ॅन्ड मार्केटिंग या प्रतिष्ठानात कल्शिअम कार्बाईडची विक्री होत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी संचालक राजेश शादी यांना विचारपूस केली असता विनापरवाना या ज्वलनशिल पदार्थाची विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी राजेश शादीला अटक करून ३४ गॅ्रम कल्शिअम कार्बाईडसह ४५ किलो माल जप्त केला. नागपुरी गेट पोलिसांनी आरोपीविरुध्द कलम २८५, २८६ (ज्वलनशील पदार्थाबाबत हयगय करून ते बाळगणे) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. कॅल्शिअम कार्बाईडची विक्री करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, आरोपी विनापरवानगी विक्री करताना पोलिसांना आढळून आला आहे. अमरावती शहरात अशाप्रकारची पहिलीच कारवाई पोलिसांनी केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.