शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह दुकानदारांच्या घेतल्या कानपिचक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूसंदर्भात परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांत घाणीचे साम्राज्य पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यावर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास मुख्याधिकारी हे आठवडी बाजारात दाखल झाल्या. त्यामुळे एकच पळापळ झाली. अनेकांनी प्लास्टिक कॅरीबॅगची लपवाछपवी केली.

ठळक मुद्देदंड ठोठावला : परतवाड्याच्या आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जगभरात कोरोना विषाणूबाबत सतर्कता बाळगली जात असताना अखेर अचलपूर पालिकेला जाग आली. बुधवारी आठवडी बाजारातील घाणीचे अवलोकन केल्यानंतर मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी कर्मचाºयांसह पालेभाज्या विक्रेत्यांच्या कानपिचक्या घेतल्या. प्लास्टिकबंदी झुगारणाऱ्यांना दंडही ठोठावला.कोरोना विषाणूसंदर्भात परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांत घाणीचे साम्राज्य पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यावर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास मुख्याधिकारी हे आठवडी बाजारात दाखल झाल्या. त्यामुळे एकच पळापळ झाली. अनेकांनी प्लास्टिक कॅरीबॅगची लपवाछपवी केली. पालेभाज्या विक्रीच्या ठिकाणी उरलेल्या अवशेषातून नाल्यांमध्ये घाण निर्माण झाल्याचा प्रकार त्यांच्या नजरेस आला. या विषयात संतप्त मुख्याधिकाऱ्यांनी दुकानदारांना स्वच्छताविषयी खडसावले. अनेकांना पाचशे रुपये दंडही ठोठावला. विक्रीच्या ठिकाणीच पालेभाज्या फेकून घाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार