अमरावती जिल्हा सात दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:13 AM2021-05-08T04:13:11+5:302021-05-08T04:13:11+5:30

--------------- विविध वस्त्यांमध्ये अभाविपतर्फे सॅनिटायझेशन अमरावती : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शहरातील विविध वस्त्यांमध्ये सॅनिटायझेशन केले जात आहे. सुशीलनगर, ...

Amravati district closed for seven days | अमरावती जिल्हा सात दिवस बंद

अमरावती जिल्हा सात दिवस बंद

Next

---------------

विविध वस्त्यांमध्ये अभाविपतर्फे सॅनिटायझेशन

अमरावती : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शहरातील विविध वस्त्यांमध्ये सॅनिटायझेशन केले जात आहे. सुशीलनगर, वसंतराव नाईकनगर, महाजनपुरा, गरीबनगर आदी वस्त्यांमधील घरांमध्ये आतापर्यंत सॅनिटायझेशन करण्यात आले.

---------------------

शहरात प्लास्टिक पन्नी जप्ती मोहीम

अमरावती : शहरातील नवाथे, सातुर्णा, चक्रधरनगर, बडनेरा रोड, गोपालनगर भागात शुक्रवारी किराणा दुकान, मेडिकल, भाजीपाला, दूध डेअरी इत्यादी आस्थापनांत ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांनी प्लास्टिक पन्नी जप्ती व दंडात्मक मोहीम राबविली. तीन हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

-------------

Web Title: Amravati district closed for seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.