शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

एकट्यानेच केल्या १६ घरफोड्या

By admin | Updated: July 7, 2014 23:18 IST

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन पोलीस ठाण्यांतर्गत १६ घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन पोलीस ठाण्यांतर्गत १६ घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून ४ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. राहुल बाळकृष्ण बेडेकर (३२,रा.गांधी चौक), असे आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंतचा चोरीचा सर्व ऐवज त्याने आपल्या घरातच ठेवलेला होता. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आरोपी राहुल बेडेकर याने चौकशीदरम्यान १६ घरफोड्यांची कबुली दिली. त्यामध्ये राजापेठ परिसरातील आठ घरफोड्यांमधील ३ लाख २४ हजारांचा ऐवज, कोतवाली ठाण्याच्या हद्दीत सहा घरफोड्यांमधील ८५ हजारांचा ऐवज व फे्रजरपुऱ्यातील दोन घरफोड्यांमधील १ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. चोरट्याने सर्व घरफोड्या कुलूपबंद घरांतच केल्या आहे. चौकशीदरम्यान आरोपीकडून आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ५ लॅपटॉप, २ सीपीयू, ७० ग्रॅम सोन्याचे दागिने, १ किलो चांदीचे दागिने, ३ सीसीटीव्ही कॅमेरे, १० मोबाईल, २ होमथिएटर, १ कॅमेरा, स्टेशनरी वस्तू व कपडे आरोपीच्या घरातून जप्त केले.सीसीटीव्ही फुटेजवरुन चोराचा सुगावाशहरातील चोरीच्या घटनांमधील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. यामध्ये तिरुपती सेल्स प्रतिष्ठानात झालेल्या चोरीमध्ये राहुल बेडेकर पोलिसांना आढळून आला. या फुटेजच्या आधारेच पोलिसांनी राहुलला अटक केली.