शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पतीपाठोपाठ पत्नीचेही प्राणोत्क्रमण!

By admin | Updated: May 10, 2015 00:43 IST

पती-पत्नीचे नातेच जगावेगळे असते. दोन अनोळखी जीव आगळ्या बंधनात अडकतात आणि मग एकमेकांचे सर्वस्व ...

शोककळा : पतीचे हृदयविकाराने, तर पत्नीचे आजारपणाने निधनअमरावती : पती-पत्नीचे नातेच जगावेगळे असते. दोन अनोळखी जीव आगळ्या बंधनात अडकतात आणि मग एकमेकांचे सर्वस्व होऊन जातात. आयुष्यभर सुख-दु:खात एकमेकांची सोबत करताना एकाने साथ सोडली की दुसरा सैरभैर होतो. हे दु:ख वर्णनातीत असते. आयुष्यभर अशीच एकमेकांची सोबत केलेल्या जोडप्यातील पतीचे हृदयविकाराने निधन झाले. हा धक्का पचविणे अशक्य झाले आणि अवघ्या चोवीस तासांत त्याच्या अर्धांगिनीने देखील मृत्यूची वाट चोखाळली. स्थानिक संताजीनगर येथील बांबल कुटूंबावर एकामागोमाग एक दोन अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. शिवाय पित्यापाठोपाठ मातेचेही प्राणोत्क्रमण झाल्यानंतर आलेल्या पोरकेपणाची बोचरी जाणिव सोसणेही त्यांच्या वाटेला आहे. संताजी नगरातील अडत व्यवसायी पंजाबराव पांडुरंग बांबल यांचे कुटंूब मूळ भातकुली तालुक्यातील कानफोडी येथील रहिवासी. पुढे ते संताजीनगरातच स्थायीक झाले. या कुटूंबाचे प्रमुख पंजाबराव पांडूरंग बांबल (८४)यांचे हृदयविकाराने शुक्रवारी ७ मे रोजी पहाटे ४ वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शंकरनगरातील हिंदू स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पितृछत्र हरपल्याने शोकमग्न असलेल्या कुटूंबाला सावरायची संंधी न देताच काही दिवसांपासून आजारी असलेल्या पांडुरंग बांबल यांच्या पत्नी गीताबाई पांडुरंग बांबल (८०) यांनी देखील शनिवारी पहाटे ४ वाजता जगाचा निरोेप घेतला. बांबल कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.