शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तीन ठाणेदारांच्या बदल्या

By admin | Updated: June 22, 2014 23:45 IST

शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत तीन पोलीस निरीक्षकांच्या शनिवारी रात्री उशीरा अखेर बदल्या करण्यात आल्यात. शहर कोतवाली, गाडगेनगर व वलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे.

कारवाई : उपायुक्तांचे आदेश, गाडगेनगरचे कुरुलकर नियंत्रण कक्षातअमरावती : शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत तीन पोलीस निरीक्षकांच्या शनिवारी रात्री उशीरा अखेर बदल्या करण्यात आल्यात. शहर कोतवाली, गाडगेनगर व वलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे.शहर पोलीस आयुक्तालयात काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली. पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी ताकिद दिल्यानंतरही चोरीच्या घटनांवर रोख लागली नाही. या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्याची मोठी चर्चा पोलीस वर्तूळात आहे. कर्तव्यात हयगय करणाऱ्या गुन्हेशाखा, गाडगेनगर, शहर कोतवाली व राजापेठ पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत डीबी स्कॉडच्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच कारणे दाखवा नोटीशी बजावल्या आहेत. राजापेठ व गाडगेनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण सर्वांधिक आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक कुरूलकर आजारी असल्यामुळे ते दीर्घ रजेवर आहेत. या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाची गरज लक्षात घेता उपायुक्त संजय लाटकर यांनी शनिवारी तीन पोलीस निरीक्षकांची खांदेपालट केली. शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील दुय्यम पोलीस निरीक्षक रंजीतकुमार शर्मा यांची बदली वलगाव येथे, गाडगेनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक कुरुलकर यांची बदली नियंत्रण कक्षात तर वलगाव पोलीस ठाण्यातचे पोलीस निरीक्षक शिरीष राठोड यांची बदली गाडगेनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या बदल्या प्रशासकीय कारणांवरून करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संजय लाटकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.