शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी मिळणार अतिरिक्त ५० लाख

By admin | Updated: January 19, 2015 23:57 IST

विधानसभा सदस्याला सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षातसाठी सर्व आमदारांना सुमारे १४६ कोटी रूपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये प्रत्येक आमदारांना ५० लाख

अमरावती : विधानसभा सदस्याला सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षातसाठी सर्व आमदारांना सुमारे १४६ कोटी रूपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये प्रत्येक आमदारांना ५० लाख रूपयांचा अतिरिक्त निधी विकास कामांसाठी दिला जाणार आहे.आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी वार्षिक प्रत्येकी विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांसाठी दोन कोटी रूपये दिले जातात . यंदा दृष्काळाचा सामना करावा लागत आहे. बहुतांश गावांत पाणी टंचाई राहणार असल्याने लोकांची गरज लक्षात घेता पाणी पुरवठ्यावर हा अतिरिक्त निधी खर्च करु. जी कामे योजनेतून होत नाही ती सामावून घेणार. - वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव व्यायाम शाळा व जिल्हा परिषद शाळा, जलयुक्त शिवार अभियानांच्या योजनांच्या कामांना गती देऊन त्यात अतिरिक्त निधीच्या माध्यमातून कामे करणार आहेत. पाणंद रस्ते सभागृह बांधकाम व रस्ते कामांवर भर राहील.- बच्चू कडू, आमदार अचलपूर.