शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात; जोडपे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 11:27 AM

रस्त्यात कुत्रे आडवे आल्याने गाडीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातातून पती व पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: रस्त्यात कुत्रे आडवे आल्याने गाडीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातातून पती व पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली.नागपूरहून अमरावतीकडे दिवाळीसाठी जात असलेले नितीन व वृषाली कतरुजवार हे दांपत्य आपल्या कारने ओरिएंटल टोलनाक्याजवळ असताना त्यांच्या गाडीसमोर अचानक कुत्रा आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी जवळच्या नाल्यात जाऊन आदळली व नंतर बाजूच्या शेतात जाऊन पडली. या अपघातात कतरुजवार दांपत्य गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताचा आवाज ऐकून टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ तेथे धाव घेतली व या दोघांनाही अमरावतीला उपचारासाठी पाठवण्यात आले. ज्या ठिकाणी त्यांची कार जाऊन पडली त्याच्या बाजूलाच एक मोठी विहीर आहे. ही गाडी त्या विहीरीत गेली असती तर या दोघांनाही वाचवणे अवघड झाले असते असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते.

टॅग्स :Accidentअपघात