शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मतदार ओळखपत्रालाही आधार क्रमांकाची लिंक

By admin | Updated: March 13, 2015 00:25 IST

मतदार यादीतील त्रुटी दुकान करण्यासाठी ३ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत मतदार यादी अद्यावतीकरण शुध्दीकरण कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे.

अमरावती : मतदार यादीतील त्रुटी दुकान करण्यासाठी ३ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत मतदार यादी अद्यावतीकरण शुध्दीकरण कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. यात मतदान ओळखपत्राला आधारकार्ड क्रमांक जोडण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे. त्यांनी आॅनलाईन अथवा तहसीलमध्ये जावून आधारकार्ड लिकींग करावे लागणार आहे.या मोहीमेची माहिती देण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांनी सर्व मतदार संघामध्ये पुढील महिन्यात विशेष शिबीर घेणार आहेत ही मोहीम प्रत्येक महिन्यामध्ये राबविण्यात येणार आहे. ही सुविधा जवळच्या ई महासेवा केंद्र, मतदार मदत केंद्र, नागरी सेवा केंद्रात सुरु केली जाणार आहे. यादीतील दूबार नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ सादर करणे आवश्यक आहे. ज्यांचे नाव, वय पत्ता, फोटो यामध्ये चूका असतील त्यांनी फॉर्म क्र.८ संबंधीत तहसीलदारांकडे भरुन द्यावा त्याच बरोबर नाव वगळणे व दूरुस्तीसाठी आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा राहणार आहे.