शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

६७ उमेदवार ‘आऊट’

By admin | Updated: October 1, 2014 23:15 IST

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता जिल्ह्यात १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.

विधानसभा निवडणूक : आठ जागांसाठी १३५ उमेदवार कायमअमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता जिल्ह्यात १३५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.मेळघाट मतदारसंघात दोन उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दिवशी माघार घेतली आहे. यात भारिप-बमसंचे बन्सी बुध्दू मावसकर व अपक्ष लक्ष्मण ओंकार धांडे या दोघांचा समावेश आहे. आता या मतदारसंघात सहा उमेदवार कायम आहेत.मोर्शी मतदारसंघात उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात रोशनी दिलीप क्षीरसागर, संदीप अशोकराव रोडे, अशोकराव हरिभाऊ रोडे व श्याम लक्ष्मणराव बेलसरे यांचा समावेश आहे. मोर्शी मतदारसंघात आता १९ उमेदवार कायम आहेत.दर्यापूर मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९ उमेदवारांनी माघार घेतली. आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. बुधवारी उमेदवारी मागे घेणाऱ्यांमध्ये श्रीराम नेहर, भूषण खंडारे, अविनाश गायगोले, संतोष कोल्हे, बबन विल्हेकर, पीरिपाचे भाऊ रायबोले, विनीत डोंगरदिवे, क्षितिज अभ्यंकर, प्रभाकर भोकरे यांचा समावेश आहे.धामणगाव रेल्वे मतदारसंघातून बुधवारी ११ उमेदवारांनी माघार घेतली आहे. यात अनिल आठवले, योगेश कावळे, बंडू आंबटकर, नीलम रंगारकर, राजेश पाठक, जयकिसन मते, अनिल वरघट, संजय पुनसे, दिनेश अंभोरे, मेहमुद हुसेन, मधुकर सोनारे यांचा समावेश आहे. आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.अचलपूर मतदारसंघात बुधवारी सात जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. यात रमेश राईकवार, नामदेव झोड, नंदकिशोर वासनकर, ज्ञानेश्वर गादे, प्रभुदास मोहोड, नंदकुमार मडघे, तुळशीराम धुर्वे यांचा समावेश आहे. आता १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.अमरावती मतदारसंघात बुधवारी १२ उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. यात समीर देशमुख, सुधीर तायडे, सलीम बेग, मोहन साहू, किशोर हरमकर, शेख सुलतान शेख फकिरा, शेख अय्युब शेख घुडू, महेश तायडे, ज्योती काकणे, सपना ठाकूर, हरिदास शिरसाट व नरेंद्र हरणे यांचा समावेश आहे. आता या मतदारसंघात २० उमेदवार कायम आहेत.तिवसा मतदारसंघात १२ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात गजानन बोंडे, चंद्रशेखर कुरळकर, देवीदास निकाळजे, पवन देशमुख, भारत तसरे, संतोष महात्मे, अब्दुल अजीज पटेल, नाना मालधुरे, मिलिंद तायडे, रवींद्र खंडारे, संजय देशमुख, संजय कोल्हे यांचा समावेश आहे. येथे १८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.बडनेरा मतदारसंघात शेवटच्या दिवशी १० उमेदवारांनी माघार घेतली. यात अतुल झंझाळ, नितीन मोहोड, अब्दुल मजीद शेख महेमुद, हिंमत ढोले, विनोद सत्रावळे, रमेश आठवले, प्रवीण डांगे, कृष्णा गणवीर, सुनील गजभिये, अनिल वर्धे यांचा समावेश आहे. त्यामुळे बडनेरा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.