शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६२ तलाव झाले ‘ओव्हर फ्लो’

By admin | Updated: July 29, 2014 23:35 IST

गत वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी मागील आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ६२ तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.

मोहन राऊत - अमरावतीगत वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी मागील आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ६२ तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. जिल्हापरिषद अंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावाची खोली सरासरी अडीच ते चार मिटर पर्यंत आहे़ दरवर्षी पावसाळ्यात हे तलाव पाण्याने ओव्हर फ्लो होतात. गत वर्षी हे तलाव भरले होते़ परंतु यंदा उन्हाळ्यात उन्हाचा पारा ४३ डिग्री च्यावर गेल्यामुळे ६२ तलाव कोरडे पडले होते़ तापमानामुळे या तलावाचा जलसाठा पुर्णंत: संपला होता़ गावातील जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती़ परंतु गत आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने हे तलाव ओव्हर फ्लो झाले. धारणी तालुक्यात असलेल्या १९ तलावातून बाहेर पाणी पडणे सुरू झाले आहे़ दुसऱ्या क्रमांकावर तिवसा तालुक्यात असलेल्या १९ तलावाची पातळी फुल्ल झाली आहे़ अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील पाच तलाव शंभर टक््के भरले आहे़ चांदूरबाजार, मोशी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघु सिंचन तलावात पाणीसाठा वाढला आहे़ जिल्हा परिषद प्रशासनाने या तलावाकडे आपले विशेष लक्ष वेधून शेतातील पिकांना अथवा ग्रामस्थांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायला सुरूवात केली आहे़ या तलावावर संबंधित कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाने दिले आहेत़