शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शेतकर्‍यांना तारणार ‘हत्ती’ अन् ‘म्हैस’

By admin | Updated: May 28, 2014 23:37 IST

यंदा मृग नक्षत्राचे वाहन हत्ती असून चित्रा नक्षत्राचे वाहन म्हैस आहे.

वाशिम : पावसाचा अंदाज नेहमीच पंचांगकर्ते ठरवितात. याच अंदाजावर शेतकरी विश्?वास ठेवून शेतात पेरणी करतात. खरीप हंगामात या नक्षत्रात असलेले वाहन शेतकर्‍यांच्या जीवनात सुख-दु:खाचे चक्रव्यूह सुरू ठेवते. यंदा मृग नक्षत्राचे वाहन हत्ती असून चित्रा नक्षत्राचे वाहन म्हैस आहे. या दोन्ही नक्षत्रांमध्ये समाधानकारक पावसाचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या भरघोस उत्पन्नाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांत पावसाने खरीप हंगामात अनेकदा दगा दिला. कोणत्या नक्षत्रात किती पाऊस पडणार याविषयी पंचांगकर्त्यांनी आपले अंदाज मांडले. शेतकर्‍यांनी या अंदाजाप्रमाणे शेतीची मशागत करून पेरणी केली. यापूर्वीच्या हंगामात अनेकेवेळा अतवृष्टीने तर कधी अल्प पावसामुळे शेतकर्?यांच्या डोळ्यांत पाणी आणले. मागील वर्षी जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला. परंतु घरात सोयाबीन पीक येत असताना झालेल्या अतवृष्टीमुळे सोयाबीनला झाडावरच कोंब फुटले आणि उत्पादनात कमालीची घट झाली. यंदा खरीप हंगामात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकर्?यांनी जमिनीची मशागत पूर्णकेली आहे. जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकर्?यांची मदार या खरीप हंगामातील उत्पादनावर असते. मृगाच्या पावसाबद्दलचे हवामान खाते व पंचांगकर्त्यांचे अंदाज खरे ठरले तर यंदा अधिक उत्पादनाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्?यांच्या मनात पुन्हा आशा पल्लवीत झाल्या आहेत.