तेल्हारा येथे जागतिक दिव्यांग दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:54 IST2020-12-04T04:54:45+5:302020-12-04T04:54:45+5:30

अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार दीपक जरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक कायटे, राज्य समन्वयक विनायक काळे, तळपते, प्रहार ...

World Disability Day at Telhara | तेल्हारा येथे जागतिक दिव्यांग दिन

तेल्हारा येथे जागतिक दिव्यांग दिन

अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार दीपक जरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक कायटे, राज्य समन्वयक विनायक काळे, तळपते, प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक राजाभाऊ खारोडे, आवारे उपस्थित होते. प्रास्ताविक ओमप्रकाश वेरूळकर यांनी केले. संचालन भारत पोहरकार तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पोहरे यांनी केले. यावेळी हरणे, इंगळे व सौ. गाढे, सौ. यादगिरे, वानखेडे या दिव्यांगांचा सत्कार आयोजकांकडून करण्यात आला. या कार्यक्रमाला शालीकराम फोकमारे यांनी मास्कचे वितरण केले तर पोलीस स्टेशनचे मेजर विजय खेकडे यांनी पेन व डायऱ्यांचे वितरण केले. कार्यक्रमाला फोकमारे, पिंगळे, गिरी, आवरे, भीमराव धुमाळे दिव्यांग बांधव उपस्थित होते.

फोटो:

Web Title: World Disability Day at Telhara