शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘जीएसटी’वर कार्यशाळा!

By admin | Updated: July 17, 2017 03:13 IST

जीएसटी ( वस्तू व सेवा कर) कायद्याची कार्यशाळा १७ जुलै रोजी नियोजन भवनात ही होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुलै महिन्यापासून लागू झालेल्या जीएसटी ( वस्तू व सेवा कर) कायद्याची अंमलबजावणी अकोल्यात काटेकोर करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला असून, १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही कार्यशाळा होणार आहे. अकोला शहरातील कॉम्प्युटर डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी, व्यावसायिक, सनदी लेखापाल, कर सल्लागार यांच्या समस्यांचे निराकरण या कार्यशाळेतून केले जाणार आहे. निमवाडीस्थीत जीएसटी कार्यालयाचे राज्य कर उपायुक्त एस.एन. शेंडगे यांनी अकोल्यातील विविध संघटनांच्या प्रमुखांना या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले केले. या कार्यशाळेत उपायुक्त गावंडे, सहायक उपायुक्त रमेश दळवी, सहायक उपायुक्त अमरजीत सेठी, जीएसटी अधिकारी अभिजित नागले, थोरात आदी प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत. जीएसटी संदर्भात अजूनही अनेक संभ्रम व्यापाऱ्यांमध्ये आहेत. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि कर प्रणाली सुटसुटीत करण्यासाठी जीएसटी मैलाचा दगड ठरेल, असे आवाहनही उपायुक्त शेंडगे यांनी केले आहे. सोमवारी आयोजित या कार्यशाळेला व्यापारी-उद्योजकांनी उपस्थित राहून समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन जीएसटी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.