शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांची संपत्ती जप्त का करू नये; हायकोर्टाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:12 IST

नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेतील नगरसेवकांना बजावली आहे.

अकोला: मनपा आयुक्तांच्या निवासस्थानाचे बांधकाम करताना शासकीय निधीच्या वापराला सभागृहात संमती दर्शविणाऱ्या नगरसेवकांची संपत्ती जप्त का करू नये, अशा आशयाची नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेतील नगरसेवकांना बजावली आहे. याप्रकरणी नगरसेवकांना २६ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश आहेत.महापालिका आयुक्तांना स्वत:चे हक्काचे निवासस्थान नसल्यामुळे त्यांना भाडेतत्त्वावर घेतलेल्या निवासस्थानात मुक्कामी राहावे लागत असल्याचे पाहून तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी निवासस्थान बांधण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित असलेली जागा मिळवित त्या ठिकाणी निवासस्थान उभारले. बांधकामासाठी १ कोटी २३ लाख रुपये खर्च आला. यापैकी तेराव्या वित्त आयोगातून ७८ लाख रुपये निधी वापरण्यात आला. उर्वरित निधी मनपाचा होता. दरम्यान, आयुक्तांच्या निवासस्थानासाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी वापरता येत नसल्याचा आक्षेप घेत गिरधर हरवानी यांनी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायधीश आर. के. देशपांडे व न्यायाधीश अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता, अशा प्रकारे निधी दुसºयाच कामासाठी वळता केल्याबद्दल व सभागृहात संमती देणाºया नगरसेवकांना कोणताही पश्चात्ताप झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या नियमबाह्य निर्णयाचा भाग बनलेल्या नगरसेवक ांची संपत्ती जप्त का करू नये, अशा आशयाची नोटीस न्यायालयाने बजावली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाHigh Courtउच्च न्यायालयAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका