शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची प्रतीक्षा, शेतकरी चिंताग्रस्त

By admin | Updated: June 27, 2014 00:39 IST

तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची स्थिती बिकट.

पाथर्डी : तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मृग नक्षत्राचा कालावधी कोरडा गेला. अजूनही पाऊस येण्याची चिन्हे दिसून येत नसल्यामुळे शेतकरी यावर्षीसुद्धा आर्थिक संकटात येण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
पेरणीपूर्व मशागत करून आपल्या काळ्या मातीत बी-बियाणे टाकण्याच्या तयारीत असलेल्या शेतकर्‍याचा या पावसामुळे भ्रमनिरास झाला. शेतमजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले. तसेच शेतकर्‍यांना आता पेरणी इतकेच आपल्या गुराढोरांच्या चार्‍याचा प्रश्न भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. आपल्याकडील चारा हाताशी आलेल्या अनेक शेतकर्‍यांनी आपली गुरेढोरे मिळेल त्या भावाने विक्रीस काढली आहेत. त्यामुळे ऐनवेळी शेतीकामाच्या दिवसात आपल्याकडील गुरेढोरे विक्री करण्याच्या प्रसंग आपल्यावर आल्यामुळे शेतकरी बेचैन दिसून येत आहे. शेतकरी बेचैन दिसून येत आहे. मागीलवर्षी अवकाळी पाऊस व गारपीट संकटातून कसाबसा वाचलेला शेतकरी सद्यस्थितीत कोरड्या दुष्काळात सापडलेला आहे.