शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

उपवर मुलीचा आग्रह; आंदणात मिळणार शौचालय

By admin | Updated: May 15, 2015 01:43 IST

ग्रामीण भागातील उपवर मुलीने आंदण म्हणून शौचालयाचा धरला आग्रह.

राजेश्‍वर वैराळे / बोरगाव वैराळे (जि. अकोला): भौतिक सुखाच्या कोणत्याही वस्तूची मागणी न करता ग्रामीण भागात राहणार्‍या उपवर मुलीने आंदण म्हणून तयार शौचालय (रेडिमेड) मिळावे, असा आग्रह धरून स्वच्छतेचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. तिच्या या स्तुत्य पायंड्याला कुटुंबीयांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तिला आंदणात रेडिमेड शौचालय देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लग्नसोहळा १५ मे रोजी अकोला जिल्ह्याच्या बाळापूूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर (नया अंदुरा) येथे होणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ह्यजहॉँ सोच वहॉँ शौचालयह्ण हे घोषवाक्य आचरणात आणणार्‍या या उपवर मुलीचे नाव आहे चंदा ऊर्फ चैताली दिलीप गाळखे (राठोड). केंद्र सरकारतर्फे सध्या स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत उघड्यावर शौचास न बसता शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका महिलेने सौभाग्याचे लेणं असलेलं मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय बांधले होते. हे स्फूर्तिदायक उदाहरण ताजे असतानाच आता आंदणात रेडिमेड शौचालय मिळण्यासाठी मुलीने आग्रह धरल्याचे समोर आले आहे. दिलीप वासुदेवराव गाळखे यांच्या चंदा या मुलीचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील मोजर येथील कृष्णकुमार माकोडे यांच्याशी १५ मे रोजी कारंजा रमनाजपूर (नया अंदुरा) येथे होणार आहे. तिला आंदणात रेडिमेड शौचालय देण्यात येणार आहे.