शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षांंचा कारावास

By admin | Updated: February 19, 2017 02:19 IST

राजुरा घाटे येथील एका विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा

मूर्तिजापूर, दि. १८- : राजुरा घाटे येथील एका विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा स्थानिक न्यायाधीश ए. व्ही. डाखोरे यांनी १८ फेब्रुवारी रोजी सुनावली आहे.या खटल्यातील पीडित व फिर्यादी महिलेचा पती मुंबई येथे असताना ४ सप्टेंबर २0१४ च्या सकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास सदर महिला गोठय़ामध्ये महालक्ष्मी पूजेकरिता फुले आणण्याकरिता गेली. त्यावेळी तिचा नात्याने चुलत दीर असलेला आरोपी अमोल घाटे याने तिचा विनयभंग केला. या घटनेबाबत फिर्यादी महिलेने मूर्तिजापूर येथील पोलीस स्टेशनमध्ये अमोल घाटेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४, २९४ प्रमाणे गुन्हा नोंदविला होता. सदर प्रकरणात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर न्यायाधीश ए.व्ही. डाखोरे यांनी आरोपी अमोल डिगांबर घाटे याला दोन वर्षांंंचा कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येत असल्याचा आदेश दिला. या प्रकरणात सरकारतर्फे अभियोक्ता दिप्ती बोबडे यांनी बाजू मांडली.