शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
4
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
5
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
6
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
7
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
8
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
9
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
10
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
11
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
12
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
13
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
14
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
15
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
16
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
17
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
18
Video - "डीएम अंकल, प्लीज रस्ता बनवून द्या..."; चिमुकलीची साद, अधिकारी आले थेट घरी
19
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
20
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक; १ ठार, १ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:52 IST

Accident News मूर्तिजापूर - दर्यापूर या राज्य महामार्गावर लाखपूरीनजीक दुचाकीस अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत युवक ठार झाला. 

मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत मूर्तिजापूर - दर्यापूर या राज्य महामार्गावर लाखपूरीनजीक दुचाकीस अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत युवक ठार झाला. तर महिला गंभीर जखमी झाली आहे. घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. महेश सुभाष वानखडे (३२) राहणार धानोरा वैद्य असे मृतकाचे नाव आहे, सखुबाई नामदेवराव सोनोने (७०) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. 
 धानोरा वैद्य येथील रहिवासी सखुबाई नामदेवराव सोनोने व महेश सुभाष वानखेडे हे दोघेही काही कामानिमित्त एमएच ३०आर ५६७३ या क्रमांकाच्या दुचाकीने दर्यापूर येथे जात असताना दुपारी २ वाजताच्या सुमारास लाखपुरी नजीक त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार महेश सुभाष वानखेडे (३२) हे जागीच ठार झाले.तर सखुबाई नामदेवराव सोनोने( ७०) या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली त्यांनी जखमी व मृतकास येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला अकोला येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात