शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

कापड व्यवसाय अडचणीत!

By admin | Updated: July 15, 2015 01:33 IST

पावसाच्या दडीचा परिणाम, सेलमध्येही दिसेना गर्दी.

अकोला : संपूर्ण निसर्गचक्रच बिघडले असून, सुरुवातीला मुसळधार कोसळलेल्या पावसाचा गत एक महिन्यात थेंबही पडला नाही. त्यामुळे शेतकरी तर चिंतेत आहेच, सोबतच व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. शेतकरी अडचणीत असल्यामुळे कापड व्यवसायही मंदीत सापडला आहे. सध्या सर्वत्र मॉन्सून सेल लागले आहेत, मात्र मॉन्सूनच नसल्यामुळे सेललाही प्रतिसाद मिळत नाही. पावसाळ्यात कापड दुकानांमध्ये प्रचंड गर्दी असते. नवरात्र उत्सव व दसरा, दिवाळीपूर्वी सध्या शहरात अनेक कापड दुकानांमध्ये सेल लागलेले असतात. ग्राहकही मोठय़ा उत्सुकतेने या मॉन्सून सेलची वाट पाहतात. या सेलमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणेच शहरातील दुकानांमध्ये सेल लागलेले आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षी दुकानांमध्ये गर्दी नाही. सेलला उत्तम प्रतिसाद मिळत नसून, ग्राहकच येत नसल्याचे काही दुकानदारांनी सांगितले. छोट्या व्यावसायिकांना २0 ते २५ टक्के नुकसानाचा सामना करावा लागत असून, मोठय़ा व्यावसायिकांना तर ४0 ते ५0 टक्क्यांपर्यंंंत नुकसानाचा फटका बसत आहे. यावर्षी जर पिकांचे नुकसान झाले तर पुढील वर्षी तर या व्यवसायात प्रचंड तोटा सहन करावा लागणार असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. शेती व्यवसायामुळे केवळ शेतकरीच नाही, तर संपूर्ण बाजारपेठेत पैशांची देवाण-घेवाण होते. त्यामुळे ग्राहकही वाढतात व मालाची विक्री होते. यावर्षी मात्र व्यावसायिकांवर गंभीर परिस्थिती आहे. शासकीय कर्मचार्‍यांव्यतिरिक्त अन्य ग्राहक दुकानांमध्ये फिरकतही नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.