शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने अँपेला उडविले; चालक जागीच ठार

By admin | Updated: November 24, 2014 01:44 IST

पारस फाट्यानजिक अपघात.

बाळापूर (अकोला ): भरधाव ट्रक व अँपेची समोरासमोर धडक होऊन त्यात अँपेचालक जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर पारस फाट्यानजिक रविवारी घडली.प्राप्त माहितीनुसार, अकोल्याहून खामगावकडे जात असलेल्या एम. पी. 0९ एच.जी. ६५२७ क्रमांकाच्या ट्रकने बाळापूरहून अकोल्याकडे जात असलेल्या एम. एच. ३0 ए.बी. ३१६0 क्रमांकाच्या अँपेला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार हो ती की, यात अँपेचा चुराडा झाला व अँपेचालक शे.वजीर अ. रहेमान ऊर्फ सैलानी (३५ रा. आबादनगर, बाळापूर) हा जागीच ठार झाला. ही घटना सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मृतकाच्या संतप्त नातेवाईकांनी ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. बाळापूर पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचले. महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश गावडे यांनी मृतकाच्या ना तेवाईकांची समजूत काढली. पोलिसांनी ट्रक चालक मुकेश तुळशीदास वास्केल (२५, रा. काटफोड, ता. फलेगाव, जि. देवास, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३0४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.