शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

बाळापुरात व्यापाऱ्यांनी पाळला ‘वीकेंड लॉकडाऊन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:18 IST

दि. ३० एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनला व्यावसायिकांचा विरोध असल्याने वीकेंड लॉकडाऊनबाबत शंका होती; परंतु शहरातील व्यावसायिकांनी वीकेंड ...

दि. ३० एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनला व्यावसायिकांचा विरोध असल्याने वीकेंड लॉकडाऊनबाबत शंका होती; परंतु शहरातील व्यावसायिकांनी वीकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद दर्शवित दुकाने बंद ठेवली. शहरात शनिवारी आठवडी बाजार असतानाही जीवनावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद होती. शहरात केवळ वीटभट्टी, ट्रकवरील मजूर ये-जा करताना दिसून आले. दरम्यान, पारस प्रकल्पातील सुरक्षा रक्षकास बाळापूर पोलिसांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याबाबत सुरक्षा युनियन बाळापूर पोलीस स्टेशनला फिर्याद देणार असल्याचे युनियन प्रमुख तायडे यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी वीकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद दर्शविल्याने उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, न. प. मुख्याधिकारी जी. एस. पवार यांनी व्यापाऱ्यांचे आभार मानले. (फोटो)