शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या दिवशी तीन ठिकाणी आग

By admin | Updated: October 25, 2014 01:09 IST

फटाके व रॉकेटमुळे लागली आग; आग अटोक्यात.

अकोला : दिवाळीच्या दिवशी गुरुवारी सायंकाळपासून तर उशिरा रात्रीपर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना विविध तीन ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. केडिया प्लॉटमधील खंडेलवाल मारुती शोरुमच्या छतावर रॉकेट कोसळल्याने छतावरील काडी-कचर्‍याला आग लागली. या आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळावर दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर जुने शहरातील असदगड किल्ल्यावरील एका सुकलेल्या झाडाला फटाक्यांमुळेच आग लागली. या आगीमुळे किल्ल्यावर धावपळ सुरू झाली होती. तिसर्‍या घटनेत शास्त्रीनगर येथील रहिवासी किसनराव भालेराव यांच्या स्वयपांकगृहातील सिलिंडरने अचाणक पेट घेतला. त्यामुळे त्यांच्या घरी धावपळ झाली. या तीनही घटनांमध्ये सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. मात्र, अशा प्रकारे फटाके फोडण्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.