शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुका @९०.४६ %

By admin | Updated: May 31, 2017 01:14 IST

तेल्हारा: तालुक्यातून एकूण १,९६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १,७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्यातचा निकाल ९०.४६ टक्के एवढा लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा: तालुक्यातील उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल ३० मे रोजी जाहीर झाला असून, सदर परीक्षेकरिता तालुक्यातून एकूण १,९६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १,७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुक्यातचा निकाल ९०.४६ टक्के एवढा लागला आहे. तालुक्यातील आठ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. तालुक्यातील गुरुकुल ज्ञानपीठ तेल्हारा, रंगनाथ महाराज चित्तलवाडी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नर्मदाबाई बोडखे विज्ञान तेल्हारा या कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तसेच तालुक्यातील नूतन ज्युनियर कॉलेज बेलखेड ९१.५२ टक्के, सेठ बन्सीधर सायन्स ज्युनियर १०० टक्के, डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय कला ७५.२३, वाणिज्य ९६.४९, जिल्हा परिषद महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड रुपराव कला ७५.५८, वाणिज्य ९८.४१, जि.प. ज्युनियर अडगाव बु. ८९.३३, सहदेवराव भोपळे हिवरखेड रुपराव कला ९६.७७, वाणिज्य १०० टक्के, विवेकवर्धिनी भांबेरी ९४.२८, स्व. बाबासाहेब खोटरे सिरसोली ८७.८३, डॉ. जगन्नाथ ढोणे अडगाव बु. विज्ञान ९५, कला ९०, नारायणदेवी शहा ज्युनियर कॉलेज दानापूर ९८.५९, डॉ. जगन्नाथ ढोणे तळेगाव बाजार ९५ टक्के, अजहर उर्दू घोडेगाव खुर्द ९० टक्के, श्रीनाथ उच्च माध्यमिक विद्यालय मनब्दा ९२.५०, स्व. नारायणराव बिहाडे वरुड बिहाडे ९७.४३, युनुसअली ज्युनियर अडगाव बु. ९७.१४, संत गजानन महाराज पाथर्डी सायन्स १०० टक्के, कला ९८.४३, हनिफिया उच्च माध्यमिक उर्दू हिवरखेड रूपराव ८७.७१, श्री अंबिका देवी ज्युनियर सौंदळा ९५.३८, मौलाना अबुल कलाम आजाद हिवरखेड रूप. ९३.९३, कला ४२.८५, कला ८६.५० तर डॉ.गो.जे. होकेशनल तेल्हारा ८४.५२ टक्के एवढा लागला.