शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विद्यार्थिनींना मिळणार ‘एमएससीआयटी’ प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 3:11 PM

मोफत संगणक प्रशिक्षणांतर्गत ‘एमएससीआयटी’ प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे.

अकोला: जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ग्रामीण भागातील इयत्ता सातवी ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनी, महिलांना मोफत संगणक प्रशिक्षणांतर्गत ‘एमएससीआयटी’ प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ‘सीईओ’ आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘एमएससीआयटी’ प्रशिक्षण राबविण्याविषयी मार्गदर्शन करून इयत्ता सातवी ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनी व महिलांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळायला हवा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रशिक्षणासाठी १0 टक्के जिल्हा परिषद उपकर अंतर्गत निधी खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४00 विद्यार्थिनी, महिलांना मोफत ‘एमएससीआयटी’ प्रशिक्षण घेता येणार आहे. प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या किमान १0 वी उत्तीर्ण ग्रामीण भागातील मुलींची यादी तालुका तसेच महाविद्यालयनिहाय तयार करण्याचे निर्देशही ‘सीईओ’ आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद जाधव यांच्याकडे संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण