शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

लघुसिंचनचा शाखा अभियंता पुन्हा निलंबित

By admin | Updated: May 16, 2015 00:48 IST

‘जलयुक्त शिवार’ कामांची अंदाजपत्रके सादर न करणे भोवले.

अकोला: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची अंदाजपत्रके सादर केली नसल्याने, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या पातूर उपविभागाचे शाखा अभियंता एस.जे.राऊत यांना पुन्हा निलंबित करण्यात आले आहे. या संबंधीचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी दिला. शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या जलयुक्त शिवार अभियान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कामांची अंदाज पत्रके सादर करण्यात अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे लघुसिंचन विभागाचे शाखा अभियंता राऊत यांना २0 मार्च रोजी निलंबित करण्यात आले होते. यासंदर्भात राऊत यांनी माफीनामा लिहून दिल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या आदेशानुसार त्यांना ३१ मार्च रोजी पुनस्र्थापित करण्यात आले होते. परंतु, त्यानं तरही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची अंदाजपत्रके सादर केली नसल्याने आणि यासंदर्भात वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नसल्याने लघुसिंचन विभागांतर्गत पातूर येथील शाखा अभियंता एस.जे.राऊत यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी १५ मे रोजी दिला. पुन्हा निलंबनाची कारवाई झाल्याने, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची अंदाजपत्रके सादर न करणे राऊत यांना चांगलेच भोवले.