शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

रेतीची दरड कोसळून मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 4:56 PM

लोहारा( अकोला ) : रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. डोंगरगाव येथील मद नदीच्या ...

लोहारा(अकोला) : रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. डोंगरगाव येथील मद नदीच्या पात्रात १० ते १५ फुटापर्यंत खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्याची दरड कोसळून एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक मजूर किरकोळ जखमी झाला. ही घटना ८ मार्च रोजी घडली. अक्षय पंजाबराव दामले रा.डोंगरगाव असे मृतकाचे नाव आहे.लोहारा, डोंगरगाव, कवठा येथील मन नदी पात्रात तर काझिखेड , मोखा,हाता, अंदुरा या गावातील पुर्णा नदिपात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू आहे.  ८ मार्च रोजी डोगरगांव येथे अकुश पटोकार रा. झुरळ यांच्या मालकीचे ट्रँक्टरकरीता मन नदीपात्रात नदीकाठावर रेती खोदत असताना २० ते २५ फुट ऊंच रेतीची दरड कोसळली. या दरडखाली अक्षय पंजाबराव दामले रा.डोंगरगांव मूळ गाव (निंबोरा ता. तेल्हारा) याचा दबून जागीच मृत्यु झाला तर गजानन सिरसाट रा. देगांवमाणकी हा मजुर किरकोळ जखमी झाला. अक्षय रेती चोरीचा बळी ठरला असुन याला जबाबदार महसुल विभागाचे तलाठी , अधिकाऱ्यांवर व ट्रॅक्टर मालकावर कारवाईची मागणी अक्षयच्या नातेवाईकांनी केली आहे. कारवाई होईपर्यंत अक्षयचे प्रेत गावातुन न हलविण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला असुन उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतिश पाटील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांनी पोलीस स्टेशन उरळ येथे जाऊन घटनेची माहीती घेऊन दोषीवर कारवाईची सूचना केली. यापूर्वीही दोन वषार्पुर्वी मननदीपात्रात लोहारा येथे रेतीची दरड कोसळुन गोकुळ कैलास नरळे रा. मानेगांव या मजुराचा दरडखाली दबुन मृत्यु झाला होता.(वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाsandवाळूAccidentअपघातBalapurबाळापूर