शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर ते अंत्री देशमुख रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: May 13, 2014 09:36 IST

मेहकर ते अंत्री देशमुख या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून, या मार्गावर काही ठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे.

 

अंत्री देशमुख : मेहकर ते अंत्री देशमुख या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून, या मार्गावर काही ठिकाणी डांबर उखडून खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे. 
मेहकर ते अंत्री देशमुख हा रस्ता ६ किमी अंतराचा असून, या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठी खड्डे पडलेली आहेत. या रस्त्याने असलेल्या नाल्यावर पूल बांधलेले नसल्याने पावसाळ्यात व इतरवेळी वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. येथून कोठेही बाहेरगावी जायचे असल्यास मेहकर येथूनच जावे लागते. मेहकर ते अंत्री देशमुख दरम्यान ४ ते ५ कि.मी. अंतराच्या रस्त्यावरील डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडल्याने दगड, गिट्टी उघडी पडली आहे. या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष द्यावे व खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)